farmer id:”शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती”. किसान आयडी’ चे संपूर्ण मार्गदर्शन
‘किसान आयडी’ farmer id हे शेतकऱ्यांनसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र आहे. या आयडीमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीसह, शेतीची माहिती, बँक खाते तपशील,