Tim David: ऑस्ट्रेलियासाठी टिम डेव्हिडचा टी२० मध्ये वेगवान शतकासह नवीन विक्रम
२५ जुलै २०२५ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज Tim David टिम डेव्हिडने जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत क्रिकेट इतिहास रचला. डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंतचे सर्वात