Tar Kumpan Yojna 2025: शेतीला तारेचे कुंपण बांधा आणि ९०% पर्यंत अनुदान मिळवा – शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पिकांचे किंवा फळ बागेचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यांनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जंगली प्राणी, पाळीव जनावरे, पिकांचे किंवा फळ बागेत होणारी चोरी हे सर्व टाळण्यासाठी शेतीला